Skip to content
Dr Somnath Shingare

Dr Somnath Shingare Facebook ad: “फक्त ₹99 मध्ये तुमची Seat आजच Reserve करा.”

Dr Somnath Shingare Facebook ad: फक्त ₹99 मध्ये तुमची Seat आजच Reserve करा.

Ran for 36 days, from August 12 to September 17, 2026, the last day Crush saw it.

Run by Dr Somnath Shingare on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
1062367909852032
Platforms
Facebook, Instagram, Audience Network, Messenger, WhatsApp and Threads
Relaunches
1

How we count

Ad text

तुमचा Business वाढत नाहीये... याचं कारण फक्त Marketing, Team किंवा Competition नसतं. बर्‍याच वेळा Business मध्ये प्रत्येक Decision तुम्हालाच घ्यावा लागतो... Team असूनही Follow-up तुम्हालाच करावा लागतो... दिवसभर Busy राहूनही महिन्याच्या शेवटी अपेक्षित Growth दिसत नाही. जर हे तुमच्यासोबतही होत असेल, तर Problem तुमच्या मेहनतीत नाही... तर Business System मध्ये आहे. याच विषयावर आम्ही फक्त ₹99 च्या Masterclass मध्ये अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत... ✔ Business मध्ये System कसं तयार करायचं ✔ Team कडून काम कसं करून घ्यायचं ✔ Owner वरचं Daily Pressure कसं कमी करायचं ✔ Follow-up, Sales आणि Accountability कसं Manage करायचं ✔ Business ला Owner-Dependent वरून System-Dependent कसं बनवायचं ही Masterclass मोठ्या Theory साठी नाही... तर रोज Business चालवताना येणाऱ्या खऱ्या Problems साठी Practical Solutions देण्यासाठी आहे. जर तुम्हाला Business मध्ये फक्त अजून मेहनत नाही... तर योग्य Direction, Process आणि System हवं असेल... तर ही Masterclass तुमच्यासाठीच आहे. फक्त ₹99 मध्ये तुमची Seat आजच Reserve करा.

drsomnathshingare.com

फक्त ₹99 मध्ये तुमची Seat आजच Reserve करा.

महाराष्ट्रातील 600+ उद्योजकांनी system शिकून व्यवसाय बदलला. मोफत २-तास live masterclass मध्ये join व्हा.

See details: drsomnathshingare.com(opens in a new tab)

More from Dr Somnath Shingare

See all Dr Somnath Shingare ads

Similar ads in Business & Money

See all Business & Money ads