Skip to content
Rajesh Walke

Rajesh Walke Facebook ad: “मनाच्या भीतीतून आणि एन्झायटीतून कायमची मुक्तता मिळवा |…”

Running for 42 days since August 21, 2026. Crush last saw it on October 2, 2026.

Run by Rajesh Walke on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
1392099885617765
Platforms
Facebook, Instagram and Audience Network
Relaunches
1

How we count

Ad text

तुम्हालाही रात्री अचानक छातीत धडधडणे, हात थरथरणे किंवा भीती वाटल्यासारखे होते का? 😰 Google वर "Heart Attack Symptoms" शोधून तुम्ही घाबरून जाता का? पण डॉक्टरकडे गेल्यावर रिपोर्ट नॉर्मल येतात आणि समजते की हा प्रॉब्लेम शरीरात नसून मनामध्ये आहे—ओव्हरथिंकिंग, भीती आणि एन्झायटी (Anxiety)! जर तुम्ही किंवा तुमचा कोणताही जवळचा व्यक्ती या मानसिक त्रासातून आणि सायलेन्ट पैनिक अटॅक मधून जात असेल, तर यावर औषधांची गरज नाही. हायपोथेरपी (Hypnotherapy) द्वारे हा त्रास मुळापासून कायमचा संपवता येऊ शकतो. ही केवळ साधी समुपदेशन (Counseling) नाही, तर तुमच्या अवचेतन मनावर (Subconscious Mind) काम करून तुम्हाला कायमचे या त्रासातून बाहेर काढणारी एक प्रीमियम लाइफ-ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस आहे. जे लोक डिप्रेशन, तीव्र एन्झायटी, पैनिक अटॅक आणि सततच्या नकारात्मक विचारांमधून कायमचे मुक्त होऊ इच्छितात आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी योग्य गुंतवणूक करण्यास तयार आहेत. तुमच्या समस्यांवर वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आणि प्रीमियम 1-on-1 कौन्सेलिंग स्लॉट बुक करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा 'Book Now' वर क्लिक करा! 📱 संपर्क क्रमांक: 9422532094 / 9730404831

fb.me

मनाच्या भीतीतून आणि एन्झायटीतून कायमची मुक्तता मिळवा | 1-on-1 प्रीमियम कौन्सेलिंग

Get guaranteed results from day one.

Book travel: fb.me(opens in a new tab)

Similar ads in Coaching & Personal Growth

See all Coaching & Personal Growth ads