Skip to content
Trimurti Residency

Trimurti Residency Facebook ad: “शहराच्या मध्यभागी… शांत आणि प्रसन्न जीवनाचा अनुभव!”

Trimurti Residency Facebook ad: शहराच्या मध्यभागी… शांत आणि प्रसन्न जीवनाचा अनुभव!

Ran for 37 days, from May 20 to June 26, 2026, the last day Crush saw it.

Run by Trimurti Residency on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
1471247830926345
Platforms
Facebook, Instagram and Audience Network
Relaunches
0

How we count

Ad text

#मिरजेत गणेश तलावाच्या व्ह्यूसह 🔥घरंदाज जीवनाचा अनुभव देणारे घर शहराच्या मध्यभागी, 🛕 संत महादबा पाटील धुळगावकर आणि अण्णाबुवा महाराजांच्या पावन पाऊलखुणांनी पुनीत झालेल्या जागेवर उभारलेल्या अत्याधुनिक अपार्टमेंट्स आणि हो, तुमच्या सोयीसाठी आणि आत्मिक शांततेसाठी तिथेच असेल एक सुंदर 🕉दत्त मंदिरही! 🚩 त्रिमूर्ती रेसिडेन्सी🚩 म्हणजे पावित्र्य आणि आरामाचा सुमेळ. स्वप्नांना सत्यात उतरवणारे घरंदाज राहणीमान! 🔖 लक्झुरियस 1 BHK व 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध! 📍 दैनंदिन सुविधांची उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी :- * 🏙️ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रकल्प * 🌅 लेक व्ह्यूसह शांत व प्रसन्न वातावरण * 🗺️ मंगळवार पेठ, मिरज येथे प्रीमियम लोकेशन * 🌊 गणेश तलावापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर * 🛕 जवळच प्रसन्न असे गणपती मंदिर, अंबाबाई मंदिर व श्रीकृष्ण मंदिर * 🛕 श्री लक्ष्मी मंदिर व शनी मंदिर * 🏫 विद्यामंदिर शाळेपासून ५०० मीटर अंतरावर * 🛕 जैन मंदिरापासून २०० मीटर अंतरावर * 🏥 मिशन हॉस्पिटलपासून ७०० मीटर अंतरावर * 🛍️ शाळा, मार्केट, हॉस्पिटल व दैनंदिन गरजांच्या सुविधा अगदी जवळ * 🚗 सहज वाहतूक व उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी 🏢 प्रकल्पाची वैशिष्ट्ये :- * 🍽️ ग्रॅनाईट किचन प्लॅटफॉर्मसह स्टेनलेस स्टील सिंक व डिझायनर टाईल डेडो * 🚿 कंसील्ड प्लंबिंग सिस्टम आणि ISI मार्क असलेली दर्जेदार सॅनिटरी फिटिंग्स * 🔌 कंसील्ड इलेक्ट्रिफिकेशन, पीव्हीसी वायरिंग आणि दर्जेदार स्विचेस * 🎨 आतील भिंतींना स्मूथ प्लास्टर व व्हाईट पुट्टी फिनिश * 🧱 बाहेरील भिंतींना डबल कोट प्लास्टर व स्पंज फिनिश * 🚪 फ्लश डोअर्स विथ लॅमिनेट फिनिश 🎯 आजच संपर्क करा आणि घर बुक करा ⛳ साईटचा पत्ता: गणेश तलाव व पाटील हौदजवळ, कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ, मिरज 🤳🏻 संपर्क:- 93259 44788 / 93703 55557

fb.me

⚡शहराच्या मध्यभागी… शांत आणि प्रसन्न जीवनाचा अनुभव!

संपर्क:- 93259 44788

Get quote: fb.me(opens in a new tab)

More ads from the top 1,000

See the top 1,000 ads