

Inactive· since Mar 22, 2026
- 34
- days it ran
- 0
- relaunches
Ad copy
👨👩👧 “आई ओरडली तर चालतं… पण बाबा ओरडले की मनाला लागते!” घरातला tone, शब्द आणि भावना मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. आई-वडील दोघांचाही आवाज महत्त्वाचा असतो — पण त्यामागची भावना आणि संवादाची पद्धत अधिक महत्त्वाची असते. ओरडण्याऐवजी समजून घेणं, ऐकून घेणं आणि प्रेमाने मार्गदर्शन करणं — हाच खरा effective parenting चा मार्ग आहे. ❤️ आजपासून एक बदल करा — मुलांशी बोलताना आवाज नाही, विश्वास वाढवा. डॉ. संतोष मंगलाई सदाशिव मचाले (Doctorate in Psychology, NLP Student and Parenting Counselor, Author, Life Coach) #ParentingTips #SmartParenting #MotherVsFather #ChildPsychology #PositiveParenting EmotionalConnection ParentingMatters FamilyBond संतोषनीती ChildDevelopment
Santoshniti
VIEW INSTAGRAM PROFILELike this ad? Make it yours.
Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.


