Skip to content
Airtel Telecom Services

Airtel Telecom Services Facebook ad: “कामाची खूप गरज आहे?”

Ran for 2 days, from September 26 to September 28, 2026, the last day Crush saw it.

Run by Airtel Telecom Services on Instagram. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
1792956222029645
Platforms
Instagram
Relaunches
0

How we count

Ad text

#shrigonda #mirajgaon #rashin #karjat #mahijalgaon 📢 🚨 कामाची खूप गरज आहे? तर ही संधी नक्की बघा! 🚨 🔴 एअरटेलमध्ये कामाची संधी! 🔴 💰 पगार ₹14,000 + आकर्षक इन्सेंटिव्ह 🎓 शैक्षणिक पात्रता: 10वी पास 🧑‍💼 Sales Field मध्ये नवीन असाल तरी टेन्शन घेऊ नका — आम्ही तुम्हाला काम शिकवणार! ☂️ कामाचे स्वरूप: ➡️ छत्री लावून Airtel SIM विक्री करणे ➡️ सोपे Sales काम ➡️ चांगल्या कामगिरीवर आकर्षक Incentive 💪 कामाची कोणतीही लाज बाळगू नका! प्रामाणिकपणे काम करून स्वतःचे करिअर घडवण्याची ही संधी आहे. ज्या मुलांना कामाची खूप गरज आहे त्यांनी नक्की संपर्क करा. 📍 कामाचे ठिकाण: 🔹 कर्जत तालुका 🔹 श्रीगोंदा तालुका 🏢 कर्जत ऑफिस: कडा रोड, मिरजगाव 🏢 श्रीगोंदा ऑफिस: वडाळी रोड, शनी चौक, श्रीगोंदा 📞 संपर्क: 9970055143 🙏 तुमच्या ओळखीच्या मित्रांपर्यंत हा मेसेज नक्की पाठवा. कदाचित तुमच्या एका Share मुळे एखाद्या गरजू मुलाला कामाची संधी मिळू शकते! ❤️ 🔄 Share करा • Forward करा • एखाद्या गरजू मित्रापर्यंत पोहोचवा!

More from Airtel Telecom Services

See all Airtel Telecom Services ads

Similar ads in Business & Money

See all Business & Money ads