Health insurance Advisor, Jitendra Rakh ad creative
Health insurance Advisor, Jitendra Rakh

Health insurance Advisor, Jitendra Rakh

Active· since Aug 8, 2025

408
days running
0
relaunches

Ad copy

Good Morning 🌄 🙏आपण नेहमी म्हणतो, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.” पण जर अचानक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवल्या, तर त्या संपत्तीचे काय? वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडतात. यावर उपाय म्हणजे *मेडिक्लेम पॉलिसी!* जी आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास आपल्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेते. हॉस्पिटलायझेशन, औषधे, शस्त्रक्रिया, आणि इतर वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी ही मेडिक्लेम पॉलिसी अत्यंत उपयुक्त ठरते. *आता EMI वर सुद्धा मेडिक्लेम पॉलिसी करता येते.* आरोग्य विमा सल्लागार, जितेंद्र राख, ९९२३७००१०३.🙏

🪄Crush AI

Like this ad? Make it yours.

Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

Health insurance Advisor, Jitendra Rakh Ad — Running 408 Days | Crush Ad Library