Adv. Santosh G. Bari Facebook ad: “Divorce/घटस्फोटासंबंधी पीडित व्यक्तीच्या(पती/पत्नीच्या)…”

Ran for 36 days, from April 23 to May 29, 2026, the last day Crush saw it.
Run by Adv. Santosh G. Bari on Instagram. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)
Want an ad like this for your product?
Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.
Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.
About this ad
- Meta Ad Library ID
- 1839779180052238
- Platforms
- Relaunches
- 0
Ad text
Divorce/घटस्फोटासंबंधी पीडित व्यक्तीच्या(पती/पत्नीच्या) मनातील प्रश्न. 1)समोरील व्यक्ती(पार्टी) घटस्फोटासाठी तयार नाही अथवा त्या व्यक्तीचा पत्ता नाही अशा परिस्थितीत काय करावे ? If Opposite Party not ready for Divorce Or Current Address not Known then ? 2)कूलिंग पिरियड माफ करण्याचा अर्ज कोणत्या परिस्थितीत दाखल करता येतो? In which condition Cooling Period Waiver Application can be filed ? 3)मूल माझ्याकडे राहण्यासाठी मी काय करावं? What shall I do to have My Child Custody ? 4)Ex-Parte (एकतर्फी) प्रक्रिया काय असते ? What is Ex-Parte Procedure ? 5)हया प्रक्रियेत विरुद्ध व्यक्तीकडून(पार्टीकडून) मला काही त्रास होऊ शकतो का ? Is there any kind of Risk/Harm from opposite party in Divorce process ? 6)घटस्फोटासाठी साठी किती वेळ लागतो ? How much time it takes for Divorce ? प्रत्येक प्रश्नाचे स्वतंत्र उत्तर देणे टाळले आहे कारण एक केस ही दुसऱ्या केस पेक्षा भिन्न असू शकते उदा:एका व्यक्तीला आपापसातील सहमतीने घटस्फोट (Mutual Divorce) घ्यायचा आहे तर अशा केसमधे लागणारा वेळ आणि दुसऱ्या एखादया केसमधे व्यक्तीला Contested Divorce घ्यायचा असेल तर लागणारा वेळ हा वेगवेगळा असेल म्हणुन आपली नेमकी आपली समस्या कळली तर योग्यपणे उत्तर देता येईल.अशा व इतर सर्व प्रश्नांवर विनामूल्य मार्गदर्शनाकरिता कॅाल करा.Please call for free Legal Advice. Adv Santosh Bari & Associates {Contact : 8975472626-Time:10am to 7pm} -:-कायदयाचा वापर खरच त्रास असेल तर करा अथवा आपापसातही वैवाहिक वाद/मतभेद समजुतीने मिटवले जाऊ शकतात हेही लक्षात घ्या.









