Skip to content
Law Sarathi-लॉ सारथी

Law Sarathi-लॉ सारथी Facebook ad: “सामाजिक कार्य करू इच्छित आहात?”

Law Sarathi-लॉ सारथी Facebook ad: सामाजिक कार्य करू इच्छित आहात?

Ran for 102 days, from April 5 to July 16, 2026, the last day Crush saw it.

Run by Law Sarathi-लॉ सारथी on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
1903962970258278
Platforms
Facebook, Instagram and Messenger
Relaunches
0

How we count

Ad text

सामाजिक कार्य करू इच्छित आहात ?? तर स्वतःची NGO नोंदनी करा आणि मिळवा CSR फंडिंग या माध्यमातून आपणास संघटना सुद्धा नोंद केली जाते. शाळा ,कॉलेज ,अनाथाश्रम,वृद्धाश्रम आणि इतर अनेक सामाजिक कामे आपण या माध्यमातून करू शकता . याचे फायदे -शासनाची कायदेशीर मान्यता असल्या कारणे आपण अधिकृतपणे शासनाच्या विविध ग्रँट चा फायदा घेऊ शकतो . -शाळा, कॉलेज ,लायब्ररी,अनाथाश्रम, वृद्धाश्रम,मंदिर,विहार,धार्मिक संस्था ई. चालवू शकतो . त्याचबरोबर अनेक सामाजिक कामे यामार्फत केले जाऊ शकतात. -12A च्या अंतर्गत आपल्या NGOला कर माफी असते -80G अंतर्गत संस्थेला देणगी देणाऱ्या दानदात्यांना 50% ते 100% कर सवलत मिळते. -संस्थेस कॉर्पोरेट कंपन्यांकडून CSR निधी स्वीकारु शकता -त्याचबरोबर FCRA अंतर्गत विदेशातून देणगी स्वीकारू शकता. नोंदणीसाठी आपणास आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल बँक स्टेटमेंट मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. आवश्यक असून सेक्शन 8 NGO नोंदणी प्रक्रिया ज्यामध्ये वरील कागदपत्रे दिल्यानंतर तुम्ही DSC अर्थात डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट बनवले जाते . यासाठी तुम्हाला काही ओटीपी आणि त्यानंतर व्हिडिओ केवायसी करावी लागते. त्यानंतर तुमची घटना किंवा बायलॉज बनविले जातात ज्याला MOA मेमोरांडम ऑफ असोसिएशन म्हणतात ज्यात तुमचे ऑब्जेक्टिव्ह लिहलेले असतात त्याचबरोबर AOA ज्याला आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणतात ज्यामध्ये संस्था कशी चालवावी याची नियमावली असते.त्याबरोबर तुमच्या नोंदणीसाठी आवश्यक इतर अनेक फॉर्म असतात. ही प्रक्रिया अनुभवी सीए मार्फत पार पडते त्यामुळे केवळ तीन ते सहा दिवसांमध्ये तुमचे नोंदणी प्रमाणपत्र मिळते त्याचबरोबर पॅन कार्ड, टॅन कार्ड, सेक्शन 8 लायसन्स,ESIC सर्टिफिकेट ,दोन डायरेक्टर चे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर इत्यादी तुमच्या मेलवर येतात त्याचबरोबर तुमचा MOA आणि AOA रजिस्टर होऊन येतो. अशाप्रकारे तुमची एनजीओ यशस्वीरीत्या नोंदणीकृत होते.. त्यानंतर पुढील टप्प्यात काही महत्त्वाचे प्रमाणपत्र काढले जातात ज्यामध्ये - आयकर माफी साठी 12A प्रमाणपत्र -संस्थेला देणगी देणाऱ्या दानदात्यांना कर सवलत मिळविण्यासाठी 80G प्रमाणपत्र -संस्थेस कॉर्पोरेट कंपन्यांकडून CSR निधी स्वीकारण्याकरिता CSR 1 प्रमाणपत्र -संस्थेला नीती अयोगाशी नोंदणीकृत करण्यासाठी सरकारी ग्रँड घेण्यासाठी आवश्यक दर्पण प्रमाणपत्र - संस्थेला सुरक्षित आणि जागतिक स्तरावर दान स्वीकार करण्यासाठी LEI अर्थात Legal Entity Identifier प्रमाणपत्र - सरकारी अनुदान मिळवण्यासाठी अनुदान प्रमाणपत्र हे सर्व 6 प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असून त्याचबरोबर संस्थेचे PAN संस्थेचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे . त्यानंतर दरवर्षी ऑडिट इन्कम टॅक्स रिटर्न फाईलिंग आणि काही कंपलाईन्स करावे लागतात लागतात तेही वेळोवेळी केले पाहिजे अन्यथा त्याची पेनल्टी लागत असते नोंदणी करिता लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, फोटो ,मोबाईल क्रमांक,ई मेल *Section 8 NGO Package* *1)Registration of Section 8 NGO-₹15000/-* ✅Certificate of Incorporation ✅Section 8 Licence ✅2 DSC-Digital Signature Certificate ✅2 DIN-Director Identification Numbers ✅PAN ✅TAN ✅MOA-Memorandum if Association ✅AOA-Article of Association ✅ESIC *2)Certification-₹20,000/-* ✅12A ✅80G ✅CSR-1 ✅NGODARPAN ✅E Anudan *3)Website-₹15,000/-* ✅Domain ✅Hosting ✅NGO AUTOMATION PORTAL ✅Online Donation ✅Online Memberahip ✅Issue Appointment Letter ✅Issue Identity Card ✅News Section ✅Social Media Integration ✅Fully Dynamic ✅Fully Customize *4)Project Report-₹15,000/-* ✅Certified Project Report havin UDIN No. ✅Proposal Writing ✅Annual Report *5)Stationary-₹5000/-* ✅Logo ✅Letter head ✅Stamp ✅Receipt Book ✅Visiting Card नोंदणीसाठी संपर्क +91 7977043372 [email protected] आम्ही संस्था तसेच न्यास (Trust) आणि कंपनी (Section 8 NGO) सुद्धा नोंदणी करून देतो त्याचबरोबर संस्थेचे ऑडिट ,चेंज रिपोर्ट ,प्रोजेक्ट रिपोर्ट आणि लेखाजोखा (Complience) करून देतो .

api.whatsapp.com

Law Sarathi-लॉ सारथी

Whatsapp message: facebook.com(opens in a new tab)

More ads from the top 1,000

See the top 1,000 ads