

Inactive· since Jun 12, 2026
- 10
- days it ran
- 0
- relaunches
Ad copy
शिरूरमध्ये प्रथमच – इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या संधिवात तज्ञांची सुसज्ज उपचार सेवा. तुमच्या दैनंदिन जीवनात खालील अडथळे येत आहेत का? 🔹 सकाळच्या वेळेस शरीर मोकळे न वाटणे आणि हालचाली मंद होणे. 🔹 साधी कामे करताना हात-पाय दुखणे किंवा चिमटल्यासारखी वेदना होणे. 🔹 बराच वेळ एकाच स्थितीत राहिल्यानंतर उभे राहताना अस्वस्थता जाणवणे. 🔹 चालताना किंवा जिना चढताना सांध्यांवर जास्त ताण जाणवणे. 🔹 नेहमीपेक्षा जास्त थकवा, अशक्तपणा किंवा काम करण्याची इच्छा न होणे. शिरूर ओपीडी: तिसरा गुरुवार तारीख : १८ जून २०२६ वेळ : सकाळी १० ते दुपारी ५ संपर्क साधा - 8282825959 पत्ता : व्हिजन केअर हॉस्पिटल सुशीला पार्क (डॉ. भालेकर सर नेत्र रुग्णालय) #rheumatologist #RheumatologyCare #jiontpain #backpain #bestrheumatologistinpune #JointCare #bestdoctor #bestdoctors #spinerace #backpaintips #jointcare #backpain #spinerace #bestdoctor #rheumatologycare
Dr Girish Kakade, Rheumatologist
The Rheumatologist in Pune, trained at the best centres in India & United Kingdom (UK)
Like this ad? Make it yours.
Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

