

Inactive· since May 28, 2026
- 62
- days it ran
- 0
- relaunches
Ad copy
आता तुम्हीही इंग्रजी बोलू शकता! 🎯 🔸 आपण व्याकरण (Grammar) शिकून मराठी बोलायला शिकलो का? नाही ना... मग इंग्रजीच्या बाबतीतच असे का? अगदी त्याचप्रमाणे, आपण इंग्रजीसुद्धा कोणतीही चूक न करता सहज बोलू शकतो. खरं तर, व्याकरणापासून (Grammar) सुरुवात केल्यामुळेच आपल्याला इंग्रजी बोलणे कठीण वाटते. दुर्दैवाने, बहुतेक संस्था (Institutes) आणि पुस्तके आधी व्याकरणच शिकवतात. आपण व्याकरणाऐवजी 'सेंटेन्स पॅटर्न्स' (Sentence Patterns) चा वापर करून, एका वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकणार आहोत! 😀 📚 काय मिळणार? तुमचे स्पोकन इंग्लिश सुधारण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी (Competitive Exams) अत्यंत उपयुक्त असलेली २३ उत्कृष्ट E-Books आता खास ऑफर प्राईसमध्ये! 🔴 विशेष बोनस ऑफर 🔴 आता फक्त वाचूनच नाही, तर ऐकूनही शिका! 🎧 या २३ English-Marathi E-Books Bundle सोबत महत्त्वाच्या पुस्तकांचे Audio व्हर्जन पूर्णपणे मोफत (FREE) मिळत आहे! 🔊 📌LIST OF 23 eBooks 01-व्याकरण न शिकता इंग्रजी बोला 02-2000 इंग्रजी वाक्ये 03-3000 Vocabulary Words 04-1300 Proverbs 05-1200 Verb Forms 06-3000 Synonyms 07-700 Antonyms 08-2000 Collocations 09-1500 Phrasal Verbs 10-1000 One Word Substitutions 11-Singular – Plural forms 12-600 Idioms and Phrases 13-1500 Adjectives 14-1100 Adverbs 15-Acronyms 16-Interview Questions & Answers 17-Group Discussion 18-Tongue Twisters 19-Borrowed Words & Phrases 20-Confusing Words 21-500 Root Words 22-Prepositions Made Easy 23-Active and Passive Voice ⏳ ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठीच उपलब्ध. आजच तुमचे बंडल बुक करा! Shop now : https://elitelearningstudio.com/english-marathi-ebook/
Like this ad? Make it yours.
Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.







