ChikuPiku.com Facebook ad: “हजारो मराठी पालकांची पहिली पसंती!”

Running for 56 days since September 24, 2026. Crush last saw it on November 19, 2026.
Run by ChikuPiku.com on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)
Make your own version of this ad
Crush makes it, launches it in your own Meta ad account, scales the winners and pauses the losers.
About this ad
- Meta Ad Library ID
- 2168285343752052
- Platforms
- Facebook and Instagram
- Relaunches
- 0
Ad text
संध्याकाळी मुलं घरात खूप दंगा किंवा चिडचिड करतात? 😅 त्यांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी, फक्त १० ते १५ मिनिटे त्यांना जवळ घेऊन एक छान गोष्ट वाचून दाखवा! सायन्स सांगतं — आई-बाबांच्या आवाजातील गोष्टी मुलांच्या मेंदूच्या लहरी (Brain Waves) शांत करतात, ज्यामुळे मुलं लगेच रिलॅक्स होतात. चिकूपिकू एन्युअल कॉम्बो ऑफर: 📦 १० मराठी प्रिंट अंक (दरमहा तुमच्या दारात) 🎧 १,०००+ ऑडिओ गोष्टी आणि गाणी (ChikuPiku App) मुलांचा त्रास कमी करा आणि त्यांच्यासोबत एक सुंदर रूटीन तयार करा. 👉 खालील बटनवर क्लिक करा आणि आजच ऑर्डर करा!
Where the ad sends people
https://chikupiku.com/combo-subscription
हजारो मराठी पालकांची पहिली पसंती!
१ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी खास मराठी मासिक!
Order now: chikupiku.com(opens in a new tab)







