Asmita Hypnotherapy And Counselling Center Facebook ad: “ना गोळ्या ना औषध तरीही खात्रीशीर संमोहन उपचार”

Ran for 3 days, from September 7 to September 10, 2026, the last day Crush saw it.
Run by Asmita Hypnotherapy And Counselling Center on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)
Want an ad like this for your product?
Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.
Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.
About this ad
- Meta Ad Library ID
- 2200494574065453
- Platforms
- Facebook, Instagram, Audience Network, Messenger and WhatsApp
- Relaunches
- 0
Ad text
🧠 मनातील समस्या... योग्य मार्गदर्शनाने बदलाची सुरुवात! 🌿 आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थी, गृहिणी आणि व्यावसायिक अनेक मानसिक व भावनिक समस्यांना सामोरे जात आहेत. 🎓 विद्यार्थ्यांसाठी ▪️ अभ्यासात लक्ष न लागणे व एकाग्रतेचा अभाव ▪️ परीक्षेची भीती व अभ्यासाचा ताण ▪️ आत्मविश्वास कमी होणे ▪️ मोबाईलचे अतिवापर व वाईट सवयी ▪️ करिअरची चिंता व नकारात्मक विचार 👩 गृहिणींसाठी ▪️ सततचा ताण, चिंता व काळजी ▪️ चिडचिड, राग व भावनिक अस्वस्थता ▪️ कौटुंबिक व नातेसंबंधातील तणाव ▪️ आत्मविश्वासाचा अभाव ▪️ एकटेपणा व मानसिक थकवा 💼 व्यावसायिकांसाठी ▪️ कामाचा प्रचंड ताण व मानसिक थकवा ▪️ सतत चिंता व ओव्हरथिंकिंग ▪️ निर्णय घेण्यातील अडचणी ▪️ आत्मविश्वास व कार्यक्षमता कमी होणे ▪️ झोपेच्या समस्या व चिडचिडेपणा 🌿 Hypnotherapy + Counselling समुपदेशन मनातील ताण, विचारांची पद्धत आणि वर्तनातील अडचणी समजून घेऊन सकारात्मक बदलासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवा. ✨ मन शांत करा • आत्मविश्वास वाढवा • सकारात्मकतेकडे वाटचाल करा 🏥 अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सेलिंग सेंटर 📍 पुणे | बारामती 📲 तुमच्या समस्येबद्दल आजच Chat करा ☎️ 078880 70265
Where the ad sends people
ना गोळ्या ना औषध तरीही खात्रीशीर संमोहन उपचार
Whatsapp message: api.whatsapp.com(opens in a new tab)









