

Mahaveera Ziron
Active· since Jun 10, 2026
- 85
- days running
- 0
- relaunches
Ad copy
🌱 सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनो... यंदा फक्त पेरणी करू नका, रेकॉर्डतोड उत्पादन मिळवा! महागाईच्या काळात बियाणांचा वाया जाणारा खर्च थांबवा. सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत, पिकाला टप्प्याटप्प्याने योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच RMPCL तुमच्यासाठी घेऊन आले आहे सोयाबीनचे संपूर्ण आणि खात्रीशीर वेळापत्रक! मॅग्नेशियम, झिंक, बोराॅन आणि सल्फरच्या अचूक साथीने बनवा प्रत्येक दाणा टपोरा, चमकदार आणि वजनदार! 📦 तुमच्या जवळच्या डीलरची माहिती, खतांचे अचूक प्रमाण (Dosage) आणि मोफत सल्ल्यासाठी खालील बटणावर क्लिक करून आत्ताच व्हॉट्सॲप करा! 👇
Mahaveera Ziron
WHATSAPP MESSAGE🪄Crush AI
Like this ad? Make it yours.
Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.



