
Active· since Sep 4, 2026
- 24
- days running
- 0
- relaunches
Ad copy
तुमच्या Spine मधील डिस्क बाहेर आली आहे का? (Slip Disc) 😣 ही समस्या untreated राहिल्यास ती वाढत जाऊन severe pain, numbness आणि weakness निर्माण करू शकते. ANSII Wellness मधील Spinal Decompression Therapy मुळे: 👉 मणक्यांमधील pressure कमी केला जातो 👉 डिस्कला पुन्हा आत जाण्यास मदत होते 👉 रक्तपुरवठा वाढतो आणि healing जलद होते ही treatment पूर्णपणे non-surgical आहे आणि USA protocol वर आधारित आहे.
कंबरदुखीचा त्रास? शस्त्रक्रियेविना उपाय—आत्ताच कॉल करा!- ANSSI Wellness
पाठदुखी, मानदुखी किंवा Slip Disc मुळे तुमचं आयुष्य त्रासदायक झालंय का? 😣 Slip Disc म्हणजे मणक्यांमधील डिस्क तिच्या जागेवरून बाहेर येते आणि जवळच्या नसांवर दबाव टाकते. यामुळे तीव्र वेदना, मुंग्या येणे, झिणझिण्या आणि हात-पायात कमजोरी जाणवते. अनेक वेळा लोक यासाठी औषधं, इंजेक्शन किंवा ऑपरेशनचा विचार करतात, पण आता त्याची गरज नाही. ANSII Wellness मध्ये उपलब्ध असलेले Spinal Decompression Treatment हे एक advanced, USA protocol आधारित, पूर्णपणे non-surgical उपचार आहे 👍 या उपचारामध्ये spine ला controlled आणि gentle traction दिला जातो, ज्यामुळे मणक्यांमधील अंतर वाढते. यामुळे बाहेर आलेली डिस्क हळूहळू परत तिच्या मूळ जागेवर येते आणि नसांवरील दबाव कमी होतो. तसेच blood circulation सुधारतो आणि शरीराची natural healing process सुरू होते. या उपचाराचे फायदे: ✅ No Surgery ✅ No Injection ✅ No Medicines ✅ दीर्घकाळासाठी आराम ✅ सुरक्षित आणि painless प्रक्रिया जर तुम्हाला दीर्घकाळापासून मानदुखी, पाठदुखी किंवा Slip Disc चा त्रास असेल, तर हा उपचार तुमच्यासाठी एक प्रभावी पर्याय ठरू शकतो
CONTACT USLike this ad? Make it yours.
Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.