Shubham Rode ad creative
Shubham Rode
Shubham Rode

Active· since Jun 22, 2026

35
days running
6
relaunches

Ad copy

तुम्हाला Import-Export Business सुरू करायचा आहे, पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाहीये का? लोक म्हणतात मोठी गुंतवणूक लागते, ऑफिस लागते, connections लागतात पण खरं सांगायचं तर आजच्या digital world मध्ये लहान सुरुवात करून global business उभा करता येतो. जर तुम्हाला भारतातून products export करून international buyers मिळवायचे असतील, किंवा इतरांचा product export करून commission कमवायचा असेल, तर हा workshop तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला invite करतो एक 3 तासांच्या Live Import-Export Workshop (Marathi) मध्ये जिथे तुम्हाला theory नाही, तर step-by-step practical roadmap मिळेल. या workshop मध्ये तुम्ही शिकणार: • Import-Export business कसा सुरू करायचा (step-by-step) • कोणता product export करावा हे कसं ठरवायचं • 190+ देशांमध्ये buyers कसे शोधायचे • WhatsApp, email, LinkedIn वापरून deals कशा मिळवायच्या • Shipment, logistics आणि documents सोप्या पद्धतीने • कमी investment मध्ये सुरुवात करण्याचे real methods • Digital marketing वापरून global clients मिळवणे सर्वात महत्त्वाचं — हे सगळं तुम्हाला simple Marathi language मध्ये समजेल. हा workshop खास आहे त्यांच्यासाठी: ✔ ज्यांना global business सुरू करायचा आहे ✔ ज्यांना online पैसे कमवायचे आहेत ✔ traders, manufacturers, students ✔ job सोबत side business सुरू करू इच्छिणारे ✔ ज्यांना buyers मिळत नाहीत ✔ ज्यांना process कळत नाही जर तुम्ही serious आहात आणि पुढील 6-12 महिन्यांत Import-Export सुरू करायचा विचार करत असाल, तर हा workshop miss करू नका. आज हजारो लोक YouTube वर random videos पाहतात पण clarity मिळत नाही. या workshop मध्ये तुम्हाला मिळेल: clear direction + real process + tools + guidance Seats limited आहेत कारण session live आहे. 👉 आत्ताच Register करा आणि तुमचा global business journey सुरू करा. Click “Learn More” आणि तुमची seat confirm करा.

Marathi मध्ये शिका Import-Export Business आजच

नमस्कार उद्योजक मित्रांनो! मी शुभम रोडे, Rode Exports & Services Pvt Ltd चा संस्थापक असल्याचा मला अभिमान आहे.

LEARN MORE
🪄Crush AI

Like this ad? Make it yours.

Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

More ads from Shubham Rode

Shubham RodeShubham Rode
Inactive
23 Days
-Reach
8Ads
Shubham Rode Facebook ad
Details
Shubham RodeShubham Rode
Active
35 Days
-Reach
6Ads
Shubham Rode Facebook ad
Details
Shubham RodeShubham Rode
Active
54 Days
-Reach
1Ads
Shubham Rode Facebook ad
Details
Shubham Rode Ad — Running 35 Days | Crush Ad Library