Pritam Patil ad creative
Pritam Patil
Pritam Patil

Inactive· since Jun 25, 2026

41
days it ran
1
relaunches

Ad copy

तुमचा सगळा पगार घरखर्चातच निघून जातो का? 📉 किंवा तुम्हाला नेहमी पुढच्या पगाराची वाट बघावी लागते का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर याचा अर्थ तुमचं आर्थिक गणित जरा बिघडलं आहे.. 👉 आणि या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे - योग्य Financial Planning 📝 आणि जर तुम्ही ते कसं करायचं हे साध्या - सोप्या मराठी भाषेत शिकायचं असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे! 🤩 मी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी Financial Planning Masterclass तोही मराठी मध्ये! 📈 जर तुम्हाला: 👉 तुमचे स्वतःचे घर आणि गाडी एका कालावधीच्या आत घ्यायचे असेल 👉 तुमच्या मुलांना शिक्षणात पैशांची कमी भासू द्यायची नसेल 👉 Retirement नंतर कोणाकडे पैसे मागायची वेळ नको यायला; म्हणून पुरेसे पैशांची सोय कशी करायची जाणून घ्यायचं असेल तर हा मास्टरक्लास तुमच्या साठीच आहे! ✅ Registration Fees - FREE (फक्त पहिल्या 200 लोकांसाठी फ्री असणार आहे) मग वाट कसली बघताय? स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्यासाठीचे आर्थिक नियोजन करणे अती आवश्यक आहे. म्हणून वाट न बघता आजच या मास्टरक्लास साठी रजिस्टर करा! 😀 pritampatil.com/financial-planning-masterclass/

शिका पैशांचे योग्य नियोजन कसे करायचे [LIVE]

जर तुम्ही असं काही अनुभवत असाल तर ही खूप मोठी चेतावणी आहे.. कारण तुम्ही रिटायरमेंट नंतर स्वतःसाठी आणि तुमच्या मुला...

SIGN UP
🪄Crush AI

Like this ad? Make it yours.

Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

More ads from Pritam Patil

Pritam PatilPritam Patil
Inactive
87 Days
-Reach
10Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam PatilPritam Patil
Inactive
43 Days
-Reach
5Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam PatilPritam Patil
Active
95 Days
-Reach
4Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam PatilPritam Patil
Inactive
68 Days
-Reach
4Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam PatilPritam Patil
Inactive
7 Days
-Reach
3Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam PatilPritam Patil
Inactive
37 Days
-Reach
2Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam PatilPritam Patil
Active
76 Days
-Reach
1Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam PatilPritam Patil
Inactive
37 Days
-Reach
1Ads
Pritam Patil Facebook ad
Details
Pritam Patil Ad — Ran 41 Days | Crush Ad Library