Skip to content
Vijaya Manmode

Vijaya Manmode Facebook ad: “*पद्मश्री आशा भोसले*”

Vijaya Manmode Facebook ad: *पद्मश्री आशा भोसले*

Ran for 45 days, from May 14 to June 27, 2026, the last day Crush saw it.

Run by Vijaya Manmode on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
35661171383529469
Platforms
Facebook, Instagram and Messenger
Relaunches
1

How we count

Ad text

*पद्मश्री आशा भोसले* *सुर स्वरांजली* 🎼 आशाताई भोसले यांचा अजरामर गीत संगीताचा बहारदार लाईव्ह कार्यक्रम आणि (२१ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा चित्रपट) 🎬 देऊळ बंद 2 चित्रपटाचे प्रमोशन चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते अभिनेत्रींची उपस्थिती . ✨ *कस्तुरी राईज फाउंडेशन✨ आयोजित 🎼 बहारदार गीतांचा सुरेल कार्यक्रम आणि देऊळ बंद 2 चित्रपटाचे प्रमोशन व सेलिब्रिटींच्या हस्ते 🎁🛍️काही लकी ड्रॉ काढण्यात येईल. सर्व उपस्थित प्रेक्षकांसाठी. 🙏🌟 तर सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.कार्यक्रमाला नक्की या. 👉 *दिनांक*: १९ मे मंगळवार रोजी 👉 *स्थळ*: प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड 👉 *वेळ*: सायंकाळी ६ वाजता. 🙏💐💐💐💐💐💐

More ads from the top 1,000

See the top 1,000 ads