Dr Bhagyesh Kulkarni ad creative
Dr Bhagyesh Kulkarni
Dr Bhagyesh Kulkarni

Stopped· since Nov 18, 2025

143
days it ran
0
relaunches

Ad copy

✅ 15000+ पेक्षा अधिक जणांनी आमच्या DFF प्रोग्रॅमद्वारे मधुमेहावर नैसर्गिकपणे यशस्वी उपचार केले आणि ते आत्ता निरोगी आणि औषधमुक्त जीवन जगत आहेत. 🟢 याविषयीच्या सखोल मार्गदर्शनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पुण्याचे सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी ( MBBS, PGDMM, DPC) यांचा मोफत वेबिनार (ऑनलाईन कार्यशाळा ) - "मधुमेह आणि जीवनशैली व्यवस्थापन". ✅ ऑनलाईन कार्यशाळा दरम्यान आपल्याला खालील मुद्द्यांविषयी माहिती मिळेल. 👇🏼 👉🏻 मधुमेह आणि त्यासंबंधित इतर आजारांची महत्वाची मूळ कारणे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधी संबंधित गुंतागुंत समजतील. 👉🏻 जीवनशैली व्यवस्थापनाचे 7 महत्वाचे टप्पे कोणते आहेत? 👉🏻 कोणत्या प्रकारचे पथ्य करावे लागेल आणि कोणता व्यायाम करावा या बद्दल अधिक माहिती दिली जाईल 👉🏻 जीवनशैली निर्माण होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक तणावाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन कसे करावे हे शिकवले जाईल. 🆓 हा वेबिनार पूर्णपणे मोफत आहे. पण वेबिनारला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी अत्यावश्यक आहे. 🎯 चला तर मग "BOOK NOW" या बटन वर क्लिक करून आपले नाव आताच नोंदवा आणि ह्या संधीचा फायदा करुन घ्या. 🚨 फक्त काहीच मर्यादित जागा उपलब्ध आहेत. त्वरा करा आणि नाव नोंदवा. 👉 https://drbhagyeshkulkarni.com/webinar 📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 👉 9511218891

मोफत ऑनलाईन कार्यशाळा - मधुमेह आणि जीवनशैली व्यवस्थापन

"BOOK NOW" या बटन वर क्लिक करून आपले नाव आताच नोंदवा आणि ह्या संधीचा फायदा करुन घ्या.

BOOK TRAVEL
🪄Crush AI

Like this ad? Make it yours.

Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

More ads from Dr Bhagyesh Kulkarni

Dr Bhagyesh KulkarniDr Bhagyesh Kulkarni
Stopped
104 Days
-Reach
Dr Bhagyesh Kulkarni Facebook ad
Details
Dr Bhagyesh KulkarniDr Bhagyesh Kulkarni
Stopped
158 Days
-Reach
Dr Bhagyesh Kulkarni Facebook ad
Details
Dr Bhagyesh Kulkarni Ad — Ran 143 Days | Crush Ad Library