

Active· since Mar 2, 2026
- 192
- days running
- 0
- relaunches
Ad copy
मेडिटेशन एक्स्पर्ट व्हा आणि स्वःताचा व्यवसाय सुरु करा 🧠 MEDITATION TRAINER TRAINING 🏀मानवी चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारी संकल्पना मित्रांनो बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा प्रत्येकाच्या आयुष्यात होताना दिसत आहे आणि त्याचमुळे प्रत्येकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या मानसिकतेवर होताना दिसून येत आहे. त्याचमुळे आज प्रत्येक व्यक्तीला मेडीटेशनची गरज आहे. म्हणूनच मित्रानो मानवी आयुष्यात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी मेडिटेशन ट्रेनर ट्रेनिंग या कोर्सची निर्मिती केली आहे. काय शिकायला मिळेल ? 1) गर्भसंस्कार MEDITATION TRAINING 2) CHILDREN MEDITATION TRAINING 3) STUDY MEDITATION TRAINING 4) TEENAGE MEDITATION TRAINING 5) MINDFULNESS MEDITATION TRAINING 6) MEDITATION चे BASIC ते ADVANCED TECHNIQUES 7) PRACTICAL GUIDED MEDITATION SESSIONS 8) MEDITATION TRAINER म्हणून CAREER कसे सुरू करायचे 9) CERTIFICATE सह PRACTICAL TRAINING मेडिटेशन ट्रेनर ट्रेनिंग प्रोग्राम कोणासाठी ? 1) गृहिणी 2) व्यावसायिक 3) रिटायर्ड शिक्षक 4) शैक्षणिक क्षेत्राची आवड असणारे सर्व # सर्वात कमी गुंतवणूक # # 100 % प्रॉफीट मार्जिन # # ऑफिसची आवश्यकता नाही # # पार्टटाइम करता येईल असा व्यवसाय # # फ्रीलांसर म्हणून हक्काचा बिझिनेस सुरु करू शकतात # कमी गुंतवणुकीत सर्वाना सुरु करता येईल असे बिझिनेस मॉडेल ट्रेनिंगसाठी आजच संपर्क साधा #meditation #yoga #mindfulness #love #spirituality #healing #spiritual #selflove #peace #selfcare #motivation #wellness #nature #spiritualawakening #mentalhealth #energy #inspiration #health #life #art #happiness #reiki #consciousness #yogapractice #yogainspiration #fitness #meditate #awakening #crystals #gratitude
Like this ad? Make it yours.
Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

