Skip to content
Universal Trading Academy

Universal Trading Academy Facebook ad: “Master Intraday Trading”

Universal Trading Academy Facebook ad: Master Intraday Trading

Ran for 52 days, from May 19 to July 10, 2026, the last day Crush saw it.

Run by Universal Trading Academy on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
949207237964914
Platforms
Facebook, Instagram, Audience Network, Messenger and Threads
Relaunches
1

How we count

Ad text

🙄 Intraday मध्ये LOSS मध्ये आहात? कोणती Strategy वापरून काम केले तर यश येईल हे कळत नाहीये? वेगवेगळ्या Methods Try करूनपण Consistent Results मिळत नाहीत?😰 🤔 विचार करताय कि नेमके काय केल्याने Results येतील? 😵 Trial-Error करून Confuse आहात? Results मिळतील या आशेने News, Tips, Calls, Complex Analysis, Algo Trading, Softwares, असे सर्व Try करून बसलात? पण शेवटी वेळ - पैसा - मानसिक स्वास्थ गमावून बसलाय ?🤯🤒🤯 🎯😎 आता मात्र तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या मार्केटमधील यशाची प्रतीक्षा संपली आहे! नमस्कार🙏, मी विनायक पवार! ⚙️ मीदेखील गेल्या 3 वर्षांत भरपूर Trial-Error आणि संशोधन केले. आणि त्यातून “Intraday Trading” करण्याची Unique System मी तयार करू शकलो 🏆- जी कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न्स देऊ शकणारे Opportunities शोधून, त्यात Rules च्या आधारे Entry-Exit आणि Stop-Loss सेट करण्यास मदत करते;💹, तुम्ही मार्केटमध्ये अगदी फ्रेशर असलात तरी. ✅ माझे शेकडो विद्यार्थी ही System वापरून ट्रेडिंग चांगले रिटर्न्स कमवत आहेत. 🎯 तुम्हालाही Intraday Trading शिकायचे असेल तर तुम्ही 5 Day Intraday Mastery Masterclass अटेंड करू शकता - ज्यात तुम्हाला मिळेल संधी - Live Market मध्ये Intraday Trading शिकण्यासाठी. ❗ट्रेनिंगची मूळ किंमत 999 रु आहे - परंतु मर्यादित काळासाठी अगदी Limited Slots पूर्णपणे Free मध्ये ओपन करत आहे. ⚠️ Slots लिमिटेड आहेत. 👇 लगेच “Book Now” वर क्लिक करून Masterclass साठी Register करा. 🟡 हे Training Session मराठी मध्ये होईल. ✅ यात तुम्ही शिकाल 👇 1️⃣ 70% Winning Accuracy असू शकणारे Intraday Trades कुठे शोधावे? 2️⃣ 70% Winning Accuracy असू शकणारे Intraday Trades कसे शोधावे? 3️⃣ 30 मिनिटांत Profit देऊ शकणारा Ultimate Intraday Setup 4️⃣ Options Trading Masterclass 5️⃣ 7 Keys to Unlock Intraday Profits ✅ अगदी अत्यल्प म्हणाल तर 20000 रु च्या कॅपिटल पासून सुरुवात करून देखील सातत्य आणि आर्थिक Discipline च्या जोरावर तुम्ही 1-2 वर्षात खूप चांगल Capital बनवू शकता. परंतु त्यासाठी योग्य Training आणि Knowledge असणे महत्वाचे आहे. ❗सातत्याने Profitable राहण्याचा Successful Approach शिकायचा असेल, चुकीच्या trades मध्ये कॅपिटल loss करून आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य गमवायचे नसेल तर ही Training चुकवू नका. तुमचा मित्र आणि शुभचिंतक प्रो. विनायक पवार लक्षात ठेवा – शेअर मार्केट मध्ये मिळणारे Results हे typical नसतात – त्यासाठी सातत्य, आर्थिक शिस्त फार महत्वाची असते. Market is always subject to risks. There is no guarantee that following a specific method will lead to success for sure. आपले प्रयत्न हे आपल्याला त्यातून जास्त जास्त चांगले results मिळवणे हेच असले पाहिजे आणि त्यासाठी लागणारी discipline पाळणे हि आपली जबाबदारी असते.

VINAYAKPAWAR.CO.IN

Master Intraday Trading

5 Day Masterclass

Book travel: vinayakpawar.co.in(opens in a new tab)

More from Universal Trading Academy

Similar ads in Finance & Trading

See all Finance & Trading ads