Wisdom Granth Facebook ad: “अनोख्या व्यक्तिमत्त्वांची 6 प्रेरणादायी जीवनचरित्रं”

Ran for 10 days, from October 13 to October 23, 2026, the last day Crush saw it.
Run by Wisdom Granth on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)
Make your own version of this ad
Crush makes it, launches it in your own Meta ad account, scales the winners and pauses the losers.
About this ad
- Meta Ad Library ID
- 1014357835007237
- Platforms
- Facebook, Instagram and Audience Network
- Relaunches
- 0
- Niche
- Education & Courses
Ad text
जगाला नवी दिशा देणार्या अनोख्या व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी जीवनचरित्रं.........
Where the ad sends people
fb.me
अनोख्या व्यक्तिमत्त्वांची 6 प्रेरणादायी जीवनचरित्रं
जगाला नवी दिशा देणार्या अनोख्या व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी जीवनचरित्रं......... 6 पुस्तकांच्या संचाची एकूण किंमत - 1400 सवलत मूल्य - 990 (घरपोच,कुरियर खर्चासहित) कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध (COD चार्जेस 60/-) पुस्तकं घरपोच मागवण्यासाठी BOOK NOW बटन दाबून ऑर्डर फॉर्म भरा किंवा 9552484852 या नंबरवर संपर्क करा. पुस्तकांविषयी ...... 1) रतनांकित पर्व (भारतीय समाजमनाला आणि उद्योग जगताला मोहून टाकणारं व्यक्तीमत्व) लेखिका - संध्या रानडे पाने - 176 किंमत - 250/- व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि व्यवसायवृद्धीचा ध्यास या सगळ्या गोष्टींमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणार्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा व्यक्तिमत्त्वाची कहाणी. 2) इलॉन मस्क (जग बदलवून टाकणाऱ्या अनोख्या व्यक्तिमत्त्वाची कहाणी) लेखिका - आशा कवठेकर पाने - 160 किंमत - 225/- जिद्द, प्रचंड मेहनत, दूरदृष्टी आणि नवनिर्मितीच्या जोरावर जग बदलवणार्या गोष्टींची निर्मिती करणार्या अवलियाचा प्रेरणादायी जीवनप्रवास 3) वॉरेन बफे (शेअर बाजारावर हुकमत गाजवणाऱ्या यशस्वी बिलियनेअरची कथा) पाने:- 192 किंमत:- 225/- लेखक:- डॉ.गिरीश वालावलकर शेअर बाजार म्हटलं की, समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे, वॉरन बफे यांचं आयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत याचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवनप्रवास अत्यंत वेगवान आणि रोमांचक असा आहे. 4) सुंदर पिचाई (जगप्रसिद्ध Google चा भारतीय वंशाचा सीईओ) लेखक:- दिगंबर दराडे पाने- 176 किंमत- 250/- गुगलच्या नियंत्रणात सर्व जग आहे, पण ज्यांच्या नियंत्रणात गुगल आहे असे भारतीय वंशाचे सुंदर पिचाई! सुंदर पिचाई कसे घडले, गुगलचे सीईओ कसे बनले हे सांगणारे व प्रत्येकाला प्रेरणा देणारे असे पुस्तक... 5) मार्क झुकरबर्ग (फेसबुकमागील खरा चेहरा) लेखिका- आशा कवठेकर पाने- 160 किंमत- 200/- आज फेसबुकविषयी काहीच माहीत नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्य आहे. प्रत्येक जण थोड्या थोड्या अवधीनंतर या निळ्या आयकॉनवर क्लिक करून आभासी जगात प्रवेश करत असतो आणि आपलं मानसिक समाधान करून घेत असतो. या भव्यदिव्य आणि सर्वदूर पसरलेल्या, आपलं जग व्यापून टाकणाऱ्या आणि त्याशिवाय आता राहणंच शक्य नाही अशा फेसबुकची ज्याने निर्मिती केली त्या अवलियाचा जीवनप्रवास जाणून घेणंही तितकंच रोमांचकारी आहे. 6) स्टीव्ह जॉब्स (अद्भुत ब्रॅंड निर्मितीमागील अनोखं व्यक्तिमत्त्व) लेखिका- आशा कवठेकर पाने- 192 किंमत- 250/- परफेक्शनिस्ट, उत्कृष्ट लीडर, मार्केटिंगची सखोल जाण असणारा, सर्वोत्कृष्ट डिझायनर, जे सर्वोत्तम आहे ते करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारा, डबघाईला आलेल्या कंपनीला नंबर एकची कंपनी बनवणारा, टेक जिनियस... तो म्हणजे, 'ॲपल'चा संस्थापक स्टीव्ह जॉब्स. Bestselling Biography Books for Students, Teachers, Parents, Schools, Colleges, Libraries, Businesspeople, Professionals, Leaders, and Everyone Who Wants to Achieve Great Success in Life. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ संचाची एकूण किंमत - 1400 सवलत मूल्य - 990 (कुरियर खर्चासहित) COD उपलब्ध. (COD चार्जेस 60/-) हा संच घरपोच मागवण्यासाठी BOOK NOW बटन दाबून ऑर्डर फॉर्म भरा किंवा 9552484852 या नंबरवर संपर्क करा.
Book travel: fb.me(opens in a new tab)








