Skip to content
Wisdom Granth

Wisdom Granth Facebook ad: “अतिविचारांच्या चक्रातून बाहेर पडून प्रतिकूल परिस्थितीवर…”

Ran for 88 days, from July 3 to September 29, 2026, the last day Crush saw it.

Run by Wisdom Granth on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Want an ad like this for your product?

Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.

Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.

About this ad

Meta Ad Library ID
1058251200100475
Platforms
Facebook, Instagram and Audience Network
Relaunches
0

How we count

Ad text

अतिविचारांच्या चक्रातून बाहेर पडून महानतेच्या मानसिकतेने प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने, संयमाने मात करण्यासाठी उपयुक्त अशा चार मराठी अनुवादीत पुस्तकांचा संच....... 1) स्टॉप ओव्हरथिंकिंग 2) द मेंटल टफनेस 3) द ग्रेटनेस माईंडसेट 4) ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ टॉक संचाची एकूण किंमत 1050/- कुरिअर चार्जेस 125/- एकूण 1175/- सवलतीत 990/- (कुरिअर चार्जेससह) [ कॅश ऑन डिलिव्हरी (COD) उपलब्ध] हा संच घरपोच मागवण्यासाठी "BOOK NOW" हे बटन दाबून ऑर्डर फॉर्म भरा किंवा 9552484852 या नंबरवर संपर्क करा. पुस्तकांविषयी...... 1) स्टॉप ओव्हरथिंकिंग (अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी) लेखक:- निक ट्रेंटन अनुवाद:- अवंती वर्तक पाने:- 160 किंमत:- 225/- अतिविचार हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. कधीही न संपणाऱ्या विचारांच्या चक्रात अडकू नका. वर्तमानात राहा आणि स्वतःला निरर्थक विचारांपासून दूर ठेवा. हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल, विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल आणि अतिविचाराच्या सवयीपासून मुक्त व्हाल. या पुस्तकात..... * अतिविचारांचे परिणाम * तणाव दूर करण्याचा फॉर्मूला * तणावाची रोजनिशी * वेळ, ऊर्जा आणि इनपुट्सचं व्यवस्थापन * क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी... * सकारात्मक स्वसंवाद * भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे 2) द मेंटल टफनेस... मनाची कणखरता (प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने, संयमाने मात करण्यासाठी) लेखक:- डॅमन झहरियादेस अनुवाद:- विशाखा कुलकर्णी पाने:- 192 किंमत:- 250/- द मेंटल टफनेस हे पुस्तक, मनाची कणखरता कशी वाढवायची, प्रतिकूल परिस्थितीचा कसा सामना करायचा, तसंच खडतर परिस्थितीला धैर्याने कसं तोंड द्यायचं हे आपल्याला शिकवेल. या पुस्तकात...... * मानसिक कणखरता आणि हिंमत यामधील फरक * मानसिक कणखरता असणाऱ्या व्यक्तीची सात स्वभाववैशिष्ट्ये * भावनिक प्रभुत्व आणि मानसिक कणखरता * मानसिक कणखरतेसाठी आवश्यक पाच सवयी * स्वतःवर नियंत्रण मिळवण्याच्या पाच सोप्या टीप्स 3) द ग्रेटनेस माईंडसेट.... महानतेची मानसिकता. (महानता तुमच्या आतमध्येच आहे. आता वेळ आली आहे तिला जागृत करण्याची) लेखक:- लुईस होवेस अनुवाद:- प्रसाद ढापरे पाने:- 320 किंमत:- 325/- तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देश्याच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वतःविषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा आहे? लुईस होवेस या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर लेखकाने त्यांच्या अभ्यासांती हे पुस्तक लिहिलं आहे ज्यामध्ये आपल्या भूतकाळावर मात करून आपलं भविष्य अधिक शक्तिशाली आणि समृद्ध कसं करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं आहे. वैयक्तिक अनुभव, शास्त्रशुद्ध धोरणे आणि जगप्रसिद्ध व यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सहजतेने पुढील गोष्टी करू शकाल : ▪️ तुम्ही तुमचं अर्थपूर्ण मिशन ठरवून तुमच्या जीवनाच्या उद्देश्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल. ▪️तुमच्यामधील आत्मशंकेमागील खरं कारण काय आहे हे शोधून तुम्हाला मागे खेचणाऱ्या गोष्टींवर मात करू शकाल. ▪️ स्वतःला निराश करणाऱ्या विचारांपासून मुक्त होऊन तुम्ही समृद्ध जीवन जगायला सुरुवात कराल. ▪️ तुमच्यामधील महानतेला साध्य करून तुमच्या भोवतालच्या लोकांवर तुम्ही सकारात्मक परिणाम घडवू शकाल. ▪️या पुस्तकातील धडे आणि धोरणे अंमलात आणून तुम्ही महानतेच्या मानसिकतेच्या आधारे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणू शकाल. 4) ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ टॉक ( आत्मविश्वास, सकारात्मकता आणि मन:शांतीसाठी) लेखक:- निक ट्रेंटन अनुवाद:- प्राची ठोंबरे पाने:- 144 किंमत:- 225/- आपला स्वसंवाद बदलणं म्हणजे, तुम्ही आयुष्यभर स्वतःला सांगितलेली तुम्हाला शक्तिहीन करणारी कथा बदलणं. हे पुस्तक तुमच्या प्रत्येक मानसिक सवयीचं विश्लेषण करेल आणि तुमच्या स्वसंवादाला एक नवं रूप देईल, जे तुम्हाला शक्तिशाली बनवेल. या पुस्तकात...... ▫️स्वसंवादाचे विज्ञान ▫️आपल्या आतील टीकाकारावर मात करा ▫️स्वयंजागरूकतेची गुरूकिल्ली ▫️विचारसरणीचे प्रकार ▫️कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी ▫️नकारात्मक स्वसंवाद कसा बदलावा संचाची एकूण किंमत 1050/- कुरिअर चार्जेस 125/- एकूण 1175/- सवलतीत 990/- (कुरिअर चार्जेससह) [ कॅश ऑन डिलिव्हरी (COD) उपलब्ध] हा संच घरपोच मागवण्यासाठी "BOOK NOW" हे बटन दाबून ऑर्डर फॉर्म भरा किंवा 9552484852 या नंबरवर संपर्क करा.

fb.me

अतिविचारांच्या चक्रातून बाहेर पडून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी 4 पुस्तकांचा संच

Book travel: fb.me(opens in a new tab)

More ads from the top 1,000

See the top 1,000 ads