MajesticReaders.com Facebook ad: “Buy Marathi Books Online at Best Discounts…”

Ran for 4 days, from November 4 to November 8, 2026, the last day Crush saw it.
Run by MajesticReaders.com on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)
Make your own version of this ad
Crush makes it, launches it in your own Meta ad account, scales the winners and pauses the losers.
About this ad
- Meta Ad Library ID
- 1832039654485121
- Platforms
- Facebook and Instagram
- Relaunches
- 0
- Niche
- Education & Courses
Ad text
जो गेली २६ वर्षे वाचकांच्या पसंतीला उतरला आहे या दर्जेदार दिवाळी अंक संचाची नोंदणी सुरू झाली.... १८५० रुपयांचा मॅजेस्टिकचा दर्जेदार दिवाळी संच फक्त १४५० रुपयांत. यात समावेश आहे ५ दर्जेदार दिवाळी अंकाचा. दीपावली, महाराष्ट्र टाइम्स, ऋतुरंग, अनुभव, अक्षर ,. याशिवाय. 'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस' ने नवीन प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांपैकी आपणांस आवडलेले कोणतेही एक पुस्तक नोंदणी करून संचाबरोबर मिळवा. हा देखणा संच आपणासाठी खरेदी करा आणि दिवाळीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांनाही भेट द्या. खालील चार पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडा 1. कानोकानी - डाॅ. बाळ फोंडके ( ललितलेखन ) 2. लाइफ सेव्हर - विवेक गोविलकर ( कथासंग्रह ) 3. सिनेमॅटिक - गणेश मतकरी ( चित्रपटविषयक ) 4. कोरा कागद पर्पल शाई- मिलिंद बोकील ( कादंबरी ) Website ऑर्डरसाठी लिंक - https://www.majesticreaders.com/diwali-sanch/mata फोन बुकींगसाठी 9820955567 वर संपर्क साधावा. UPI पेमेंट करता 9664161090 या नंबर वर Gpay / Phone Pe करा किंवा kothawale.ashay@okaxis या Upi Id वर पेमेंट करा अँप संचाची रक्कम भरल्यानंतर नाव आणि पत्ता 9820955567 वर व्हॉट्सअँप द्वारे कळवावे. घरपोच संच हवा असल्यास 1550 रुपयांत.
Where the ad sends people
majesticreaders.com
Buy Marathi Books Online at Best Discounts - majesticreaders.com
Buy Marathi Books Online - Books by all leading Marathi Authors, Publishers, Vast collection of books, Best discounts on Marathi Books
Book travel: majesticreaders.com(opens in a new tab)









