Skip to content
MajesticReaders.com

MajesticReaders.com Facebook ad: “विले पार्ले पुस्तक महोत्सव!”

MajesticReaders.com Facebook ad: विले पार्ले पुस्तक महोत्सव!

Ran for 3 days, from November 4 to November 7, 2026, the last day Crush saw it.

Run by MajesticReaders.com on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Make your own version of this ad

Crush makes it, launches it in your own Meta ad account, scales the winners and pauses the losers.

About this ad

Meta Ad Library ID
1865442634472291
Platforms
Facebook and Instagram
Relaunches
1

How we count

Ad text

विले पार्ले पुस्तक महोत्सव!! ३० नोव्हेंबर पर्यंत... 'मॅजेस्टिक बुक डेपो आणि महानगरपालिका यांच्या वतीने विलेपार्ले येथील 'दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या आवारात ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संपर्क - ७५०६८८७७३३ या ग्रंथप्रदर्शनात मान्यवर लेखकांच्या विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम साहित्यकृती पाहावयास मिळतील. २०० प्रकाशकांची, आणि १०,००० लेखकांची जवळजवळ ५०,००० पुस्तके वेधक मांडणीत मांडण्यात येणार आहेत. ही पुस्तके, पाहून, चाळून विकत घेण्याचा आनंद वाचकांना मिळणार आहे. साहित्यिकांच्या सर्जनशील साहित्याबरोबर नित्योपयोगी अशा विविध विषयांवरची विविध पुस्तके या प्रदर्शनात खरेदी करता येतील. स्व मदत करणारी अशी अनेक विषयांवरची पुस्तके उपलब्ध आहेत. प्रदर्शनाच्या वाचक स्नेही मांडणीमुळे वाचक अगदी आरामात उभे राहून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके चाळून पाहू शकतात, शिवाय मॅजेस्टिकचा जाणकार कर्मचारी वर्ग मदतीला असल्याने हवे असलेले पुस्तक सापडायला मदत होते. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाशकांची, अनेक विषयांवरची लोकप्रिय, हवी असलेली उपयोगी पुस्तके या प्रदर्शनात उपलब्ध केली असल्याने पुस्तक प्रेमींची मोठीच सोय झाली आहे. या पुस्तक खरेदीवर १५% ते २०% सवलतही देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

instagram.com

instagram.com

View instagram profile: instagram.com(opens in a new tab)

More from MajesticReaders.com

See all MajesticReaders.com ads

Similar ads in Education & Courses

See all Education & Courses ads