Skip to content
ANSSI Wellness Center

ANSSI Wellness Center Facebook ad: “कंबरदुखीचा त्रास? शस्त्रक्रियेविना उपाय-आत्ताच कॉल करा…”

Ran for 162 days, from May 16 to October 25, 2026, the last day Crush saw it.

Run by ANSSI Wellness Center on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)

Make your own version of this ad

Crush makes it, launches it in your own Meta ad account, scales the winners and pauses the losers.

About this ad

Meta Ad Library ID
3947190685412349
Platforms
Facebook and Instagram
Relaunches
0

How we count

Ad text

कंबरदुखी, सायटिका, डिस्क हर्निएशन किंवा मानदुखी… अशा वेदनांनी तुम्ही रोज त्रास सहन करत आहात का? औषधे, इंजेक्शन्स आणि फिजिओने थोड्यावेळ आराम मिळतो, पण मूळ समस्या बदलत नाही? आता वेळ आली आहे पूर्णपणे नॉन-सर्जिकल, सुरक्षित आणि वैज्ञानिक SDDT Spinal Decompression उपचाराची! हे उपचार पाठीच्या कण्यातील दाब नैसर्गिकरीत्या कमी करतात आणि डिस्कला स्वतःहून बरे होण्याची संधी देतात. ✨ शस्त्रक्रिया नाही ✨ इंजेक्शन्स नाहीत ✨ औषधे नाहीत ✨ सुरक्षित, आरामदायी, Non-Invasive उपचार हजारो रुग्णांनी ANSSI Wellness मध्ये वेदनामुक्त जीवन पुन्हा सुरू केले आहे. तुम्हालाही योग्य उपाय हवा असेल—आजच कॉल करा! 📞 8983544379 📍 Mumbai | Pune | Nashik | Nagpur | Solapur | Kolhapur | Bangalore | Hyderabad | Patna #ANSSIWellness #कंबरदुखीउपचार #SDDT #नॉनसर्जिकलउपचार #BackPainRelief #SciaticaCare #PainFreeLife #SpineHealth

कंबरदुखीचा त्रास? शस्त्रक्रियेविना उपाय—आत्ताच कॉल करा!- ANSSI Wellness Solapur

पाठदुखी, मानदुखी किंवा Slip Disc मुळे तुमचं आयुष्य त्रासदायक झालंय का? 😣 Slip Disc म्हणजे मणक्यांमधील डिस्क तिच्या जागेवरून बाहेर येते आणि जवळच्या नसांवर दबाव टाकते. यामुळे तीव्र वेदना, मुंग्या येणे, झिणझिण्या आणि हात-पायात कमजोरी जाणवते. अनेक वेळा लोक यासाठी औषधं, इंजेक्शन किंवा ऑपरेशनचा विचार करतात, पण आता त्याची गरज नाही. ANSII Wellness मध्ये उपलब्ध असलेले Spinal Decompression Treatment हे एक advanced, USA protocol आधारित, पूर्णपणे non-surgical उपचार आहे 👍 या उपचारामध्ये spine ला controlled आणि gentle traction दिला जातो, ज्यामुळे मणक्यांमधील अंतर वाढते. यामुळे बाहेर आलेली डिस्क हळूहळू परत तिच्या मूळ जागेवर येते आणि नसांवरील दबाव कमी होतो. तसेच blood circulation सुधारतो आणि शरीराची natural healing process सुरू होते. या उपचाराचे फायदे: ✅ No Surgery ✅ No Injection ✅ No Medicines ✅ दीर्घकाळासाठी आराम ✅ सुरक्षित आणि painless प्रक्रिया जर तुम्हाला दीर्घकाळापासून मानदुखी, पाठदुखी किंवा Slip Disc चा त्रास असेल, तर हा उपचार तुमच्यासाठी एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. 📍 पत्ता: 104, First Floor, Above Sunanda IVF Fertility Clinic, Square 9 Building, 395/2, E Ward, Assembly Rd, Opp. IDBI Bank, New Shahupuri, Kolhapur – 416001 📞 संपर्क: 9004726844 आजच कॉल करा आणि वेदनामुक्त आयुष्याची सुरुवात करा 🙏

More from ANSSI Wellness Center

See all ANSSI Wellness Center ads

Similar ads in Clinics & Medical

See all Clinics & Medical ads