Asmita Hypnotherapy Center Facebook ad: “मनातील समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, आजच संपर्क करा!”

Ran for 45 days, from May 31 to July 14, 2026, the last day Crush saw it.
Run by Asmita Hypnotherapy Center on Facebook. Crush is not the advertiser and does not verify its claims. See this ad in Meta's Ad Library(opens in a new tab)
Want an ad like this for your product?
Crush makes new ad images for your product from this ad: your logo, your product photo, your offer.
Trials from $19.95 USD, then $79.95 USD a month. Cancel anytime.
About this ad
- Meta Ad Library ID
- 981592544579499
- Platforms
- Facebook, Instagram, Audience Network, Messenger and WhatsApp
- Relaunches
- 0
Ad text
तुम्ही गृहिणी असाल, व्यावसायिक असाल किंवा विद्यार्थी... खालीलपैकी कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देत आहे का? 🔹 सतत चिंता, काळजी व तणाव 🔹 चिडचिड, राग, अस्वस्थता 🔹 आत्मविश्वासाचा अभाव 🔹 निद्रानाश व मानसिक थकवा 🔹 एकाग्रता कमी होणे 🔹 अभ्यासात किंवा कामात लक्ष न लागणे 🔹 अपयशाची भीती व नकारात्मक विचार 🔹 न्यूनगंड, एकटेपणा व नैराश्य 🔹 मोबाईल, टीव्ही किंवा इतर वाईट सवयी 🔹 नातेसंबंधातील तणाव व गैरसमज ✨ मनातील या समस्यांमुळे तुमचे शिक्षण, करिअर, व्यवसाय, कौटुंबिक जीवन आणि आनंद प्रभावित होत असेल तर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. 🏥 अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सेलिंग सेंटर येथे अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संमोहन उपचार व समुपदेशनाद्वारे मानसिक तणाव, भीती, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव, एकाग्रतेच्या समस्या आणि इतर अनेक मानसिक समस्यांवर मार्गदर्शन केले जाते. 💫 मन निरोगी तर जीवन आनंदी! 📍 पुणे | बारामती 📞 अपॉइंटमेंटसाठी आजच संपर्क करा ☎️ 078880 70265 👨⚕️ डॉ. विजयकुमार काळे (HC) Hypnotherapist | Psychologist | Mind Coach "मन बदला... आयुष्य बदलेल!" ✨
Where the ad sends people
मनातील समस्यांकडे दुर्लक्ष करू नका – आजच संपर्क करा!
Whatsapp message: api.whatsapp.com(opens in a new tab)










