Best Fiction Stories ad creative
Best Fiction Stories
Best Fiction Stories

Active· since Mar 20, 2026

182
days running
0
relaunches

Ad copy

गायत्री आणि अमोल यांचे लग्न होऊन साधारण पाच दिवस होऊन गेलेले होते. पहिला दिवस तर लग्नात.... दुसरा दिवस सत्यनारायण ...तिसरा दिवस कुलदेवतेची आराधना ....चौथा दिवस आलेल्या बहिणींना आणि जावयांना निरोप देण्याचा.... आणि पाचवा दिवस होता.... घरातील संपलेला किराणा भरण्याचा. अमोलने फक्त पंधरा दिवसांची सुट्टी घेतलेली होती त्यानंतर मात्र त्याला आपल्या नोकरीच्या ठिकाणी जावे लागणार होते. तो एका आश्रम शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होता ...त्यामुळे त्याला तिथे जाऊन राहणे भाग होते. आश्रमशाळा ही नेहमी एका खेड्या गावांमध्ये असते. अशा गावामध्ये नव्या नवरीला नेणे शक्य नव्हते त्यामुळे त्याला काही दिवसांसाठी ये-जा करावी लागणार होती. लग्नाला सहा दिवस होऊन गेलेले होते तरीसुद्धा अमोल ने अजून गायत्रीला चांगली बघितली सुद्धा नव्हते कारण घरातील गोंधळ घरातील सर्वांनाच मान देणे आणि मोठ्या बहिणी असल्यामुळे घरामध्ये बहिणी त्यांचे मुलं जावई असताना बायकोला घेऊन त्याने बाहेर जाणं शोभत सुद्धा नव्हतं आता काय लग्न झालेला आहे बायको आपल्याजवळच राहणार आहे मग आई कशाला करायची असे त्याच्या मनात आले आणि निवांत वेळ घेऊया काही कुठे आपल्याला जायचे नाही असे मनातल्या मनात विचार करत होता तरीसुद्धा दुपारी जेवण झाल्यानंतर साधारण बारा वाजता आई नेहमीप्रमाणे दारी ओट्यावर बसायची अशा वेळेस गायत्री घरामध्ये एकटी आपल्या खोलीमध्ये दिसायला जायची हीच वेळ होती तिला एकट्यामध्ये गाठायची आणि तो सुद्धा आईला म्हणाला आई तू ओट्यावर बस मी थकला आहे हे जरा आराम करतो आईला समजले होते आई अलगद हसली आणि काही न बोलता तोंडाला पदर लावत आपले हसू लपवत बाहेर निघून गेली दरवाजा लावून घ्या आठवणीने मांजर येते असे मात्र आठवणीने तिने सांगितले तेही हसतच आई कधी मला असं काही सांगत नाही आज कशी सांगत आहे आणि ते पण हसत विशेष वाटले. तो पळतच आपल्या स्वतःच्या म्हणजेच गायत्री ज्या रूममध्ये झोपायला गेली होती.... आराम करायला गेली होती.... तेथे पळत गेला ...बघतो तर गायत्री आपल्या खोलीमध्ये ...कॉटवर झोपलेली परंतु आपल्या आई-वडिलांची आठवण येत असल्यामुळे ....रडत होती. रोमँटिक झालेला अमोल अचानक तिचे अश्रू बघितले आणि रोमान्स कधीच त्याचा बाहेर निघून गेला. तो तिला लहान बाळाला समजावतो तशा पद्धतीने समजावू लागला," ठीक आहे ...रडू नको ...उद्या मी तुला तुझ्या आई-वडिलांच्या घरी घेऊन जातो... भेट घेऊन घे.... वाटले तर तू तिथे एक-दोन दिवस राहू सुद्धा शकते "असे तो तिला सांगू लागला.... सांगत असताना ...तो तिच्या केसांवरून, गालांवरून, पूर्ण शरीरावरून हात फिरवू लागला. जवळजवळ वयाची 28 वर्ष त्याने कधीही कोणत्याही मुलीला/ स्त्रीला कधी हात लावला नव्हता... साहजिक आहे जेव्हा तो गायत्रीला हात लावत होता... तेव्हा त्याच्या भावना उचबंळून आलेल्या होत्या . लवकरात लवकर हिला आपल्या मिठीत घ्यावी ...असे त्याला वाटत होते ...परंतु ती रडत असताना असे करणे शोभत नाही याचे भान त्याला होते. थोड्यावेळाने गायत्रीची रडणे थांबले आणि ती अमोलकडे बघू लागली त्याने तिला विचारले," काय झालं ?...अशी काय बघत आहे माझ्याकडे?" "काही नाही सहज... तुम्हाला एक विचारू... लग्नानंतर नेहमी मुलगीच सासरी का जाते?... जे काही दुःख भोगायचे असते ते मुलीच्या नशिबात का असते?... मुलं नाही करू शकत का असं?" गायत्री अगदी निरागसपणे प्रश्न विचारत होती . अमोल लग्नाला सहा दिवस झालेले ...ही वेळ खरंच नव्हती असे प्रश्न विचारायचे.... परंतु काय करणार?..... आपली बायको.... नवरा बायकोच्या संबंध ....खास करून शारीरिक संबंध याबाबतीमध्ये तिला काहीच माहिती नाही .... आपली बायको अज्ञानी आहे आणि आता आपल्यालाच तिला ज्ञानी बनवावे लागेल असा तो विचार करत होता. "मी काहीतरी विचारले आहे... निदान त्याचे तर उत्तर द्या... असे शांत बसून कसे चालणार ... माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायलाच हवी" गायत्री म्हणाली. "प्रश्नांची उत्तरे देणे आणि प्रश्न विचारणे , प्रश्नांची उत्तरांचा उलगडा करणे... स्पष्टीकरण करणे हा माझा बिझनेसच आहे. बाई !जसा शिक्षक मी झालो.... त्या दिवसापासून माझ्यामागे हे सर्व लागले आहे. मला वाटले होते... निदान माझी बायको तरी हुशार निघेल आणि चार गोष्टी तीच मला शिकवेल परंतु तसे झाले नाही म्हणून मी शांत बसलो" असं तो हसतच म्हणाला. " मी हुशारच आहे परंतु मी बघत आहे ..... तुम्ही हुशार आहात की नाही . आपल्या साडीच्या पदराला उगाचच बरोबर करत गायत्री म्हणाली.

तीन दिवस दोन राती हनिमूनच्या

नवरी मुलगी खेड्यातली असू द्या किंवा शहरातली असू द्या . लग्नानंतर काय होणार आहे? हे तिला माहितीच असते.... अर्थात हनिम.....

LEARN MORE
🪄Crush AI

Like this ad? Make it yours.

Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

More ads from Best Fiction Stories

Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
17 Days
-Reach
2Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
40 Days
-Reach
2Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
126 Days
-Reach
1Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Active
171 Days
-Reach
1Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
40 Days
-Reach
1Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Active
37 Days
-Reach
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Active
64 Days
-Reach
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
26 Days
-Reach
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction Stories Ad — Running 182 Days | Crush Ad Library