Best Fiction Stories ad creative
Best Fiction Stories
Best Fiction Stories

Active· since Mar 31, 2026

165
days running
1
relaunches

Ad copy

अंगावर एकही कपडा नसलेल्या अवस्थेत तिला जाग आली. ती पटकन उठली आणि तिने तिचं डोकं घट्ट पकडलं. डोक्यातून झटकन वेदना आली होती. आता दहा सेकंदात ती वेदना थोडी कमी झाली, आणि तिने आजूबाजूला पाहिलं. घड्याळात दुपारचे बारा वाजले होते. आणि तिच्या बाजूला एक एकदम रुबाबदार माणूस कमरेपर्यंत चादर घेऊन पालथा झोपला होता, त्याच्या अंगात शर्ट नव्हता. पण खांद्यावर एक त्रिशुलाचे चिन्ह दिसत होतं त्याचा बर्थ मार्क होता तो... आणि त्याचा चेहरा दुसरीकडे होता, त्यामुळे तिला तो पूर्णपणे दिसला नाही... आता तिला ही जागाही ओळखीची वाटेना, आणि आपण इथे कसे आलो, हेही कळेना, तेही अशा अवस्थेत एका अनोळखी तरुणा बरोबर... ती घाबरली. पण पटकन उठली. तिने स्वतःचे कपडे घेतले, बाथरूम मध्ये जाऊन तिने कपडे घातले, डोळे पाण्याने भरून गेले होते मानेवर खांद्यावर बाईट्स दिसत होते.. हे आपण काय करून बसलो तिने क्षणभर पुन्हा डोकं पकडलं... आणि तो माणूस जागा होण्याच्या आधी ती पटकन बाहेर पडली... पण रूमच्या बाहेर पडण्यापूर्वी तिला तिचा स्टोल शोधायचा होता, त्याशिवाय ती स्वतःला कव्हर करू शकणार नव्हती. तिने आजूबाजूला पाहिले, तर तिचा स्टोल तो झोपला होता, त्या बाजूच्या बेड खाली पडला होता... ती आता दबक्या पावलाने तिथे चालत गेली, तिने त्याचा चेहरा पाहायचं कष्टही घेतलं नाही... तिथेच असलेला तिचा स्टोल उचलला... आणि तिथून थोडी बाजूला होऊन, त्या स्टोलने पूर्ण चेहरा कव्हर केला, आपला खांदा सुद्धा कव्हर करून घेतला कारण तिचा ड्रेस ऑफ शोल्डर होता. आणि ती हळूच त्या रूमच्या बाहेर पडली... बाहेर पडल्यावर मग तिच्या लक्षात आले, ते एक हॉटेल आहे. आणि हॉटेलचा पूर्ण मजला बहुतेक ह्या एका रूमनेच व्यापला होता. आता ती हळू लिफ्टच्या दिशेने गेली, पण आणि तिच्या मनात विचार आला, जर लिफ्टला लिफ्ट मॅन असेल, तर तो आपल्याला पाहिल. तिला आता पटकन कोणालाही न दिसता घरी जायचं होतं... कारण तिच्या कपड्यांचे अवस्था सुद्धा विचित्र होती, नवीन कोरा ड्रेस काही ठिकाणी फाटला होता.... तिने स्वतःला पुन्हा त्या तेवढ्याशा स्टोलने कव्हर करायचा प्रयत्न केला आणि आता ती पायऱ्या उतरू लागली.... आणि मग तिच्या लक्षात आली हॉटेल मोठं आहे आणि आपण बऱ्याच वरच्या मजल्यावर होतो... तरीही ती पायऱ्या उतरूनच खाली आली. आणि खाली आल्यावर तिला लक्षात आले, काल रात्री आपण पार्टीसाठी या हॉटेलच्या डिस्को मध्ये आलो होतो... हे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे, हेही तिच्या लक्षात आले. आता ती पटकन तिथून कोणालाही न दिसण्याची खबरदारी घेत बाहेर पडली... तसेही तिला कोणी ओळखलंच नसतं. कारण तिच्या चेहऱ्यावर स्टोल गुंडाळला होता. ती बाहेर पडली. बाहेरच्या बाजूला रिक्षा स्टॅन्ड होतं. तिथे जाऊन ती एका रिक्षात बसली. आणि इतका वेळ थांबवून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून वाहू लागले. रिक्षावाल्याला पत्ता दिल्यानंतर तिला जास्तच रडू येऊ लागलं... 'हे आपल्या बरोबर काय झालं, कधी नाही ते पहिल्यांदा घराबाहेर पडलो आणि सर्वस्व गमावून बसलो, आता घरी जाऊन काय सांगायचं...' हा एकच विचार तिच्या मनात घोळत होता...

वन नाईट... प्राक्तन...

Read Marathi Story | वन नाईट... प्राक्तन... « SHARAYU Rajput | प्रतिलिपी « SHARAYU Rajput

LEARN MORE
🪄Crush AI

Like this ad? Make it yours.

Crush rebuilds this exact creative around your product — your brand, your colors, your offer — in about a minute.

More ads from Best Fiction Stories

Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
17 Days
-Reach
2Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
40 Days
-Reach
2Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
126 Days
-Reach
1Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
40 Days
-Reach
1Ads
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Active
58 Days
-Reach
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Inactive
26 Days
-Reach
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Active
73 Days
-Reach
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction StoriesBest Fiction Stories
Active
74 Days
-Reach
Best Fiction Stories Facebook ad
Details
Best Fiction Stories Ad — Running 165 Days | Crush Ad Library